• प्रयोक्त्यासाठी सोपे.
  • जागतिक दर्जेचे ऑन लाईन डेटा बॉकप अन्ड सिक्युरिटी.
  • संगणक खराब झाल्यास किंवा व्हायरस लागल्यास देखील डेटा सुरक्षित राहील.
  • कोणत्याही सेटउप विना वापरता येणारे सॉफ्टवेअर.
  • कोठूनही, कधीही वापरता येणारे सॉफ्टवेअर.
  • काही सेकंदात दैनंदिन कामकाज पूर्ण.
  • कामकाजात अचूकता आणि तत्पर्ता.
  • धान्यनुसार, महिन्यानुसार, वर्गानुसार एका क्लिक वर रिपोर्ट.
  • अव्द्तीय ग्राहक सेवा.